Thursday, 18 April 2019

अपंग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी अपंग महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना



वैयक्तिक थेट कर्ज योजना वगळता इतर योजनांकरीता महिलांसाठी आणखी १ टक्का सूट देण्यात येत (NHFDC  योजनांमध्ये)

        कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
        १.       १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला/डोमेसाईल सर्टिफिकेट
        २.       वयाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/एस.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र/जिल्हा शल्य चिकित्सक
प्रमाणपत्र/आधारकार्ड (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे) यापैकी कोणतेही एक.
        ३.       सक्षम वैद्यकीय प्राधिकार्‍यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित सत्यप्रत) व ३ पासपोर्ट फोटो
        ४.       निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/समाजकल्याण अपंग ओळखपत्र/पॅनकार्ड यापैकी कोणतेही १
        ५.       जातीचे प्रमाणपत्र (अनिवार्य नाही)
६.       (अ)     व्यवसायाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा नमुना नं. ८/ करपावती/ सिटी सर्व्हे उतारा/भाडेपावती.
(ब)      जागाधारकांचे नोटरी केलेले संमतीपत्र/भाडेकरार रु. १००/- स्टॅपपेपरवर ( Affidevit/प्रतिज्ञापत्र)
        ७.       कुठल्याही बँकेचा तसेच वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसल्यास रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले
        ८.       वाहन कर्जाबाबत वाहन परवाना धारकाचे पूर्ण कर्जफेड होईपर्यत व्यवसायास मदत करण्याचे/वाहन
चालविण्याचे रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर  नोटरी केलेले हमीपत्र
        ९.       व्यवसायाच्या मालाचे सविस्तर दरपत्रक/कोटेशन (दिनांकासहित)
        १०.      रु. ५ लाखाच्या वरील कर्ज प्रकरणाबाबत शासकीय कर्मचारी जामिनदाराचे कागदपत्रे (पगारपत्रक,
कार्यालयीन ओळखपत्र यांची झेरॉक्स प्रत), प्रकल्प अहवाल
        ११.      शेतीविषयक कर्जासाठी अर्जदाराच्या नावे असणार्‍या जमिनीचा ७/१२ चा उतारा व ८अ चा उतारा
        १२.      शेती व्यवसायासाठी पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्व्हेक्षण अहवाल दाखला (विहिर, बोअरवेल,
मोटर पाईपलाईन)
१३.      मतिमंद सेरेब्रल पाल्सी/ऑटीझम अर्जदाराबाबत जिल्हा स्थानिक स्तर समिती कमिटीकडील पालकत्वनामा, ३ एकत्रित फोटो, पालकांचे रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले
        १४.      मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे.
        १५.      विवाह नोंदणी दाखला/विवाहानंतर नावात बदलाबाबत प्रतिज्ञापत्र/नावात बदलाचे गॅझेट (विवाहीत महिला
अर्जदारासाठी)

        कर्ज वितरण साठी जामिनदारांच्या अटी
        १.       रु. १ लक्षपर्यात दोन प्रतिष्ठित व्यक्ती जामीनदार (रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्रासह)
        २.       रु. १ लक्ष ते ३ लक्ष पर्यंत कर्जासाठी एक शासकीय किंवा खाजगी नोकरदार व एक प्रतिष्ठित जामीनदार
        ३.       रु. ३ ते ५ लक्षपर्यंत शासकीय नोकरदार (स्वत:च्या हमीपत्रासह)
        ४.       रु. ५ लक्ष व त्यावरील कर्ज रक्कमेसाठी दोन शासकीय जामीनदार (जामीनदारांच्या कार्यालयाचे
हमीपत्रासह)
५.       रु. १ ते ५ लक्षपर्यंतच्या कर्ज प्रकरणात शासकीय जामीनदार न मिळाल्यास २ प्रतिष्ठित जामीनदार घेवून अर्जदाराची मालमत्ता            (घर, प्लॉट, शेत) नोंदणीकृत गहाणखत करून घेण्यात यावे.
  
जिल्हा कार्यालयाचे पत्ते
मुंबई (कोकण विभाग)
१.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., रु.नं. ३३ गृहनिर्माण भवन, तळमजला, कलानगर बांद्रा (पूर्व) मुंबई ४०० ०५१.
२.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., एम.एम.आर.डी. बिल्डींग-ए-१, रुम नं. ७, सिध्दार्थ नगर, चिंधी मार्केटजवळ      कोपरी ठाणे (पूर्व) - ६००६०३
३.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या.,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत, तळमजला,
        गोंधळपाडा, अलिबाग, जि. रायगड - ४०२२०१
४.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या.,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी,
        जि. रत्नागिरी - ४१५ ६३९
५.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए-इमारत तळमजला सिंधुदूर्ग
        नगरी, जि. सिधुदूर्ग - ४१६५१०
६.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या.,  मॅक्स गोकूळ बिल्डींग, पहिला मजला, प्लॉट नं. १०२, हेल्थ केअर क्लिनिक समोर, डॉ. आंबेडकर नगर, पालघर (पूर्व) - ४०१४०४
पुणे विभाग
१.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., बंगला क्र. ६ आवार जिल्हा हिवताप कार्यालयामागे, इमारत क्र. डी बिल्डींग, हिवताप कार्यालयासमोर येरवाडा, पुणे, जि. पुणे - ४११ ००६
२.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या.,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, संभाजी नगर सांगली, जि. सांगली-४१६४१६
३.       महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सात रास्ता, उपलब्ध मंगल कार्यालयाशेजारी, सोलापूर - ४१३००१
         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi