Thursday, 18 April 2019

          महिला मंडळ, युवा मंडळ, क्रीडा मंडळ, बचत गट, ज्येष्ठ नागरिक, व्यक्ती यांनी अवयव दानाचे महत्व जाणून प्रसार व प्रचार करावा जेणेकरून गरजूना विहित वेळेत अवयव मिळून अनमोल जीवन  प्राप्त होईल. या करिता सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात  माहिती भरून जवळच्या नातेवाईक मित्रांना कल्पना द्यावी.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi