*_आपल्या हाताच्या बोटांची कमाल - बोटे फक्त वस्तू उचलण्यासाठी नाहीत नाहीत तर ती शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना कशी जोडली गेली आहे व ते कसे काम करतात त्याची माहिती या व्हिडिओत दिलेली आहे. तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ बघा...✌🏼_*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 13 January 2023
भोगी बद्दल खुलासा
🌹 *भोगी बद्दल खुलासा*
---------------------------------------------------------
भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.
या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते.
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.
करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे
इन्कमटॅक्स भरणारेच्या परवानगीशिववाय सरकार काहीच फुकट वाटणार नाही न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना बसेल लगाम.
सर्वोच्च न्यायालयाने काल एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला की करदात्यांची अखिल भारतीय संघटना स्थापन करावी, जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल.
कोणतेही सरकार सत्ताधारी असले तरी, या संस्थेच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही सरकार मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही.
पैसा आमच्या कर देयकांचा असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे.
राजकीय पक्ष मतांसाठी फुकट वाटून जनतेला आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो. ज्या काही योजना जाहीर केल्या जातात, त्या आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट देऊन या संस्थेची संमती घ्यावी. खासदार-आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर बिनदिक्कत लाभांनाही हे लागू व्हायला हवे.
लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का? त्यानंतर आम्हा करदात्यांना कोणते अधिकार आहेत?
संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल खासदार, आमदारांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही अधिकार करदात्यांना असला पाहिजे. ते सर्व "सेवक" आहेत, करदात्यांनी भरलेले आहेत.
राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.
तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.
तुमच्या किमान 10 मित्रांना ते पाठवा.
कृपया व्हायरल होण्यासाठी हा संदेश शेअर करा. 🙏
https://www.nationalheraldindia.com/india/sc-forming-panel-to-examine-issue-of-freebies-by-political-parties-is-burial-by-committee-experts
ब्रम्हांड दाखवते फक्त बायको
आई कडेवर घेऊन चंद्र दाखवते,
बाप खणकन वाजवून सूर्य दाखवतो,
शिक्षक गृहपाठ देऊन नक्षत्र दाखवतात,
नोकरीत साहेब दिवसा ढवळ्या तारे दाखवतो,
आणि
बायको समोर आली तर ब्रम्हांड दिसतं.
बाकी हे इस्रो, नासा वैगरे अंधश्रद्धा......😂😂😁😁
बेस्ट आचारी कमी मेहेंनतना
*कोणाला आचारी लागला तर कमी पैशात मिळेल महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट आचारी 🤣 🤣*
जिंदगी
कभी जीने की आशा,
कभी मन की निराशा,
कभी खुशियों की धूप,
कभी हकीकत की छाव,
कुछ खोकर पाने की आशा,
शायद यही है जीवन की परिभाषा
: प्रतिभा आपल्याला आपल्या कारकिर्दीत उच्च स्थानावर नेईल परंतु वागणूक आपल्याला इतरांच्या हृदयात उच्च स्थान टिकवून ठेवण्यास मदत करेल
सुप्रभात .. आपला दिवस आनंदात जावो...🌹🌹🌹: ☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️
*प्रवास हा असाच असतो..,*
*चढ आला तर कष्ठाने चढायचा असतो*
*आणि उतार आला की त्याचा आनंद*
*लुटायचा असतो...*
☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️
सही दिशा में किया गया
अच्छा कर्म
मनुष्य का वर्तमान और भविष्य
दोनों बदल देता है!!: *गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर*.....,
*संकटाच्यावेळी*
*आपली माणसं गर्दी करायला*
*विसरत नाहीत*....!!!!!!
*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*
💐 *शुभ दिवस* 💐
तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट
तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट
मुंबई, दि. 12 : तेलंगणा राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक बी. राजा मौली यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.
तेलंगणा राज्याचे माहिती संचालक बी. राजा मौली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट दिली. पथकात सहसंचालक डी. एस. जगन, सहसंचालक डी. एस. श्रीनिवासन यांचा समावेश होता.
महासंचालक जयश्री भोज यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, उपसंचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांनी राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असलेले विविध उपक्रम याची माहिती दिली. त्यांनी लोकराज्यचे अंकही भेट दिले.
यावेळी शासकीय जाहिरात वितरण धोरण, शासकीय अभियानाची प्रसिध्दीसाठी समाज माध्यम आणि विविध नवीन माध्यमांचा वापर, प्रसार माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, प्रसार माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
श्री. राजामौली, श्री. जगन आणि श्रीनिवासन यांनी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम प्रतिसाद केंद्र (एमआरसी) आणि स्टुडिओची पाहणी केली. तिथे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.
*****
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...