Saturday, 10 January 2026

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची

 सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी  ग्राहकांची सतर्कता गरजेची

      -सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव

 

मुंबई,दि.9: सध्याच्या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे  प्रमाण झपाट्याने वाढत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांतील अपप्रकाराच्याफसवणुकीच्या घटनांमध्येही  वाढ होताना दिसत आहे. अशा प्रकारचे आर्थिक नुकसानीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहारात  खबरदारी घेत सर्तकतेने सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi