संचलन पथकांचा सन्मान
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव पोलीस बल आणि द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक यांनी तर निशस्त्र दलांमध्ये बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तर किरण शिंदे, अरुण शिंदे, विवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.
No comments:
Post a Comment