Monday, 8 December 2025

ध्वजदिन निधी संकलनात नागपूर जिल्ह्याची भरीव कामगिरी

 ध्वजदिन निधी संकलनात नागपूर जिल्ह्याची भरीव कामगिरी

सन 2024 मध्ये नागपूर जिल्ह्याला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी दोन कोटी 15 लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले होते. नागपूर जिल्ह्याने निधी संकलनात राज्यात भरीव कामगिरी करीत  तीन कोटी 51 लाख 71 हजार म्हणजेच 164 टक्के निधीचे संकलन केले. 2025 मध्ये जिल्ह्याला दोन कोटी 15 लक्ष रुपयाचे उद्दिष्ट मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi