Sunday, 14 December 2025

मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक

 मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी  हौसिंग स्टॉक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

 

नागपूर दि. १३ : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वनकांदळवनसीआरझेडइत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरणमेट्रोपाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे नेण्यासाठी पीएपीची गरज भासते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi