Tuesday, 30 December 2025

पुणे महानगरपालिकेला डीपीआर आणि मास्टर प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात

 मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की८ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यशदा येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिकेला डीपीआर आणि मास्टर प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र काही कालानंतर पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहूनआमच्याकडे आवश्यक यंत्रणा नसल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावेअशी विनंती केली. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः पुढील १५ दिवसांत बैठक घेतील असे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi