Friday, 5 December 2025

मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता

 मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ या प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा क्षेत्राला नव्या गुंतवणुकारोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असूनमराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीला निश्चितच चालना मिळेलअसा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi