मालवणी पुनर्विकास योजना थोडक्यात
मालवणी परिसरातील जमिनीचे क्षेत्रफळ 641 एकर आहे. यामध्ये राज्य शासन, म्हाडा, महापालिका आणि खासगी जमिनीचा समावेश आहे.
त्यापैकी 565.98 एकर क्षेत्रावर झोपडपट्टी आहे. तसेच 75.02 एकर क्षेत्र खुले आहे. या परिसरातील अंदाजे झोपड्यांची संख्या 14 हजार इतकी आहे. परिसराच्या पुनर्विकासानंतर हे क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होईल.
No comments:
Post a Comment