पुणे महानगर क्षेत्रातील मलनि:सारणाच्या
1209.08 कोटींच्या कामांना मान्यता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे शहराचा 'अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा' तयार करावा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सभा
नागपूर, दि. 11 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.
प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा 'अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा ' तयार करावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment