सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची
काटेकोर अंमलबजावणी करावी
-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे
· पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
मुंबई, दि. 29 : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसेच खासगी आस्थापनांनी प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment