Thursday, 6 November 2025

न्याय म्हणजे जनकल्याणाची साधना

 न्याय म्हणजे जनकल्याणाची साधना

                              – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर

न्याय म्हणजे केवळ कायद्याचा अंमल नव्हेतर ती लोककल्याणाची साधना आहेअसे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी केले. न्यायाची खरी ओळख म्हणजे लोकांच्या हितासाठी कार्य करणे. न्यायालये केवळ प्रकरणे सोडविण्याची ठिकाणे नसूनती समाजाच्या नैतिकतेचे आणि सामूहिक मूल्यांचे प्रतिबिंब आहेत. न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी देण्याचा आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर म्हणाले कीन्यायसंस्थेची जबाबदारी केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नसावी. जगभरातील लोक आपल्या न्यायव्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे कौतुक करावे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने आपण न्यायाच्या नवीन उंचीवर पोहोचू शकतो. या मार्गावर समाजाचा विश्वास हीच खरी प्रेरणा आहेअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi