Thursday, 27 November 2025

भारतात दहा वर्षानंतर 'एशियन सीड्स काँग्रेस 2025

 भारतात दहा वर्षानंतर 'एशियन सीड्स काँग्रेस 2025' होत असून यामध्ये देशातील शंभरहून अधिक बियाणे उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. बियाणे क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीउद्योग तज्ज्ञधोरण निर्माते व संशोधक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. नॅशनल सीड्स असोसिएशन ऑफ इंडिया (एनएसएआय), एशिया पॅसिफिक सीड्स अलायन्स (एपीएसएआयआणि फेडरेशन ऑफ सीड्स इंडस्ट्री ऑफ इंडिया (एफएसएसआययांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi