Monday, 24 November 2025

नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 अंतर्गत

 नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 अंतर्गत चार दिवसीय झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 23 आणि 24 तसेच 29 आणि 30 नोव्हेंबरदरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्याच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मालेखक व शिवकथाकार विजयराव देशमुखएनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठेसंचालक युवराज मलिकझिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवालअध्यक्ष अजय संचेतीसंचालक समय बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi