महानगरपालिकांच्या वॉटर हार्वेस्टिंग नोंदींचे महत्त्व
महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झालेल्या वॉटर हार्वेस्टिंग कामांबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यात मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण झाले असले तरी त्याची योग्य नोंदणी अथवा गणना न झाल्यामुळे इतर राज्यांना मिळणारे पुरस्कार महाराष्ट्राला मिळत नाहीत, अशी खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून महानगरपालिकांच्या समन्वयाने सर्व वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांची गण
No comments:
Post a Comment