Thursday, 16 October 2025

सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन

 सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिण भारताकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूरतुळजापूरसोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेलअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi