Friday, 24 October 2025

राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी ठोस उपाययोजना

 राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी ठोस उपाययोजना

उप महासंचालक डॉ.राजेश कुमार पाठक

भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दूरसंचार नेटवर्क सुरक्षासायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारीसंदर्भात विविध विभागांसाठी ठोस जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर यांनी प्रत्येक मंत्रालयात मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि उप मुख्य सुरक्षा अधिकारी नेमले आहेत. तसेच एनआयसी ने जीएसओपी तयार करण्याचे कार्य सुरू केले असूनदिल्लीतील शास्त्री पार्क येथे त्याचे केंद्र उभारले जात आहेअशी माहिती एनआयसी दिल्लीचे उप महासंचालक डॉ.राजेश कुमार पाठक दिली.

या सायबर सुरक्षा मोहिमेद्वारे नागरिक आणि संस्था यांना मजबूत पासवर्ड वापरणेमल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करणेसॉफ्टवेअर नियमित अद्ययावत ठेवणेफिशिंग ईमेलपासून सावध राहणेडेटा एन्क्रिप्ट करणे आणि बायोमेट्रिक सुरक्षा वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi