Monday, 20 October 2025

मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्यविषयक

 मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करावी. रायगड जिल्ह्यातील अलिबागकर्जतपेणसुधागडमुरूडरोहापनवेलखालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये तसेच आदिवासी बहुल व दुर्गम भागात प्राधान्याने जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेसाठी जिल्हास्तरीय पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारीबालविवाह संरक्षण अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारीसामाजिक संस्थांचे प्रतिनिधीअंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा समावेश करण्यात यावा. तसेच आदिशक्ती अभियान’ अंतर्गत कार्यरत ग्रामतालुकाविभाग आणि राज्यस्तर समित्यांचाही या जनजागृती मोहिमेत सहभाग असावा असेही निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi