Thursday, 16 October 2025

गडचिरोली नक्षलवादी माओवादविरुद्ध मोहीम जेरबंद निस्तनबुत पोलिसांचे अभिनंदन आणि पुरस्कार

  पोलिसांचे अभिनंदन आणि पुरस्कार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी सातत्याने माओवादविरूद्ध मोहिमा आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले. विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नवीन माओवाद्यांची भरती रोखलीया ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन करत गडचिरोली पोलीस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. तसेच सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.




जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकात सांगितले की२०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi