कोकण विभागातील एक लाख पाच हजार २३९ शेतकऱ्यांच्या २९ हजार २३३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २८ कोटी १० लाख ६३ हजार निधीचा समावेश आहे. ठाणे- ३५ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या नऊ हजार ४८०.११ हेक्टर क्षेत्रासाठी आठ कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये. पालघर- ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ७४४.२३ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी ४२ लाख ७ हजार रुपये. रायगड- १८ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या पाच हजार ८२९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाच कोटी नऊ लाख ९ हजार रुपये. रत्नागिरी- एक हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये. सिंधुदुर्ग- ३१५ शेतकऱ्यांच्या ७५.४८ हेक्टर क्षेत्रासाठी आठ लाख २९ हजार रुपये.
०००००००
No comments:
Post a Comment