Wednesday, 15 October 2025

'किसान कपास ॲप' वर राज्यातील ३.२५ लाख शेतकऱ्यांनी

 'किसान कपास ॲपवर राज्यातील ३.२५ लाख शेतकऱ्यांनी स्वयं नोंदणी केलेली आहे. या नोंदणीची पडताळणी प्रक्रियाही तातडीने पूर्ण करावी. राज्यात १७१ सीसीआय खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या खरेदी केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी योग्य नियोजन करून जबादारी पार पाडावीअसे निर्देशही सूचनाही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi