Sunday, 12 October 2025

कृषी विभाग - या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे

 कृषी विभाग - या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार प्रमाणे (तीन हेक्टरच्या मर्यादेत) मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जाईल याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही कृषी विभागाने करावयाची आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi