रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे
सप्टेंबरचे मानधन वितरित
मुंबई, दि. 17 : रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधन ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच सप्टेंबर 2025 चे मानधन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
राज्यस्तरावरून केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे केंद्र शासन मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.<
No comments:
Post a Comment