Friday, 19 September 2025

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे

 स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा 

उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ

 

मुंबईदि. १८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावेअशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा काल शुभारंभ झाला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून सहभाग घेतला होता. त्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालात्याप्रसंगी ते बोलत होते. या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवविधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदेसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंगसचिव डॉ.निपुण विनायकआरोग्यसेवा आयुक्त कादंबरी बलकवडेकेंद्रीय सहसचिव ज्योती यादव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi