Monday, 21 July 2025

उपवास थाळी स्पर्धा,pl share आणि अभिनंदन करा स्पर्धकांचे


 उपवास थाळी स्पर्धा!

विजेत्या - सौ. चैताली शिऊरकर, चाळीसगाव. 

त्यांनी उपवासाचे तब्बल ८३ पदार्थ घरी केले होते.


गोड पदार्थ:


1 पनीर रसगुल्ला 

2 रसमलाई 

3 रताळ्याची खीर 

4 केळीचा शिकरण

5 बासुंदी 

6 साबुदाण्याची खीर 

7 भोपळ्याची खीर 

8 पनीरची खीर 

9 अंजीर बासुंदी

10 सफरचंदाची बासुंदी 

11 खजुराची खीर 

12 बदाम हलवा 

13 पायनापल शिरा

14 गुलकंद शिरा 

15 अंजीर शिरा

16 शिंगाडा शिरा

17  रताळ्याचा शिरा

18 राजगिरा शिरा 

19 साबुदाणा शिरा

20 सफरचंदाचा शिरा 

21 वरई नारळीभात 

22 बटाटा शिरा 

23 लाल भोपळ्याचा शिरा

24 काजू चा लाडू 

25 प्रोटीन लाडू 

26 खजूर लाडू 

27 किसमिस लाडू 

28 राजगिरा पीठ लाडू 

29 पिस्ता लाडू

30 शेंगदाणे लाडू 

31 अक्रोड लाडू 

32 मखाने लाडू 

33 अंजीर लाडू 

34 बदाम लाडू 

35 साबुदाण्याचा लाडू 

36 खसखशीचा लाडू 

37 शिंगाडा पिठाचा लाडू 

38 बेरीचा लाडू 

39 वराईची लापशी 

40 लाल भोपळ्याचे शंकरपाळे 

41 रताळ्याची  गोड टिक्की 

42 बेरी रताळू बर्फी 

43 प्रोटीन बार 

44 ड्रायफ्रूटचा रोल 

45 राजगिरा डोनट 

46 शिंगाडा पिठाची पाकातली पुरी

47 गोड बटाटा चकती 

48 पनीर बर्फी 

49 रताळू ची चकती

50 ड्रायफ्रूट श्रीखंड

51 वेलची श्रीखंड

52 फ्रुटखंड 

53 राजगिरा लही खीर 

54 कलाकंद 

55 फ्रुट सॅलड

56 थंडाई 

57 एप्पल पाय

58 बनाना स्प्रिंग 

59 राजगिरारलाही रताळे गोड दशमी 

60 गोड साबुदाणे खिचडी 

61 साखर आंबा 

62 गुळ आंबा

63 केळाची कोशिंबीर 

64 डाळिंबाची कोशिंबीर


तिखट पदार्थ:


65 हिरवी चटणी 

66 वरई साबुदाणा पकोडे

67 प्राईड बटाटा 

68 आलू टिक्की 

69 भगर

70 आमटी 

71 बर्गर 

72 साबुदाणा वडे 

73 तिखट खिचडी 

74 पिझ्झा 

75 बटाटा किस

76 वरई धिरडे

77 बटाटा भाजी

78 फ्रेंच फ्राईज 

79 पोटॅटो स्प्रिंग

80 वरईची भाकरी 

81 साबुदाणा थालीपीठ  

82 शिंगाडा पीठ लॉलीपॉप 

83 मठ्ठा


- कायप्पावरून साभार

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi