Saturday, 7 June 2025

पंढरपूर आषाढी वारी मार्गावर विशेष सेवा,pl sharel

 पंढरपूर आषाढी वारी मार्गावर विशेष सेवा

पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगाने वारी मार्गावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष सेवा देण्यात येणार आहे. वारी मार्गावर औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी आरोग्य विभाग व औषध पुरवठादार यांचेमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. वारी मार्गावर असणाऱ्या अन्न छत्रांमध्ये स्वच्छ व निर्भेळ अन्न मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वारी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कीर्तनामध्ये अन्न सुरक्षा जनजागृतीसाठी कीर्तनकारांनी प्रबोधन करावे असे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. याबरोबरच आषाढी वारी  मार्गावर अन्न सुरक्षा  वाहन (Food Safety Van)  ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.झिरवाळ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi