Tuesday, 20 May 2025

विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा

 विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा

-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १९ : विलेपार्ले मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय संबधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावेतअसे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार पराग अळवणीसचिव संदीप देशमुखमुख्य अभियंता रामा मिटकरउप सचिव चं. द. तरंगेअवर सचिव दुर्गाप्रसाद मैलावरम आदी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणालेउपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांसंदर्भात विभागाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी. तसेच भूखंड क्रमांक १८७नगर योजनाविलेपार्ले (पूर्व) या भूखंडावरील योजनेमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावीअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. भोयर यांनी दिल्या.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi