Monday, 26 May 2025

चौकट मोजणी प्रकरणाचा निपटाऱ्याचे प्रमाण 78 टक्के जिल्ह्यात ई-मोजणी प्रकल्प, स्वामित्व

 चौकट मोजणी प्रकरणाचा निपटाऱ्याचे प्रमाण 78 टक्के

       जिल्ह्यात ई-मोजणी प्रकल्प, स्वामित्व योजना, महाभूनकाशा प्रकल्प, भूप्रणाम केंद्र आदी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यात येत आहे.

       जिल्ह्यात 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 याकालावधीत जमीन मोजणीबाबत 42 हजार 757 प्रकरणे प्राप्त प्रकरणा पैकी  33  हजार  777  प्रकरणे निकाली काढली आहेत. यापैकी जुन्नर तालुक्यात 3 हजार 972 प्रकरणापैकी 3 हजार 390 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्ह्याचे प्रमाण 78 टक्के तर जुन्नर तालुक्याचे प्रमाण 85 टक्के इतके आहे. जिल्ह्यातील 725 किमी पाणंद रस्ते, शिव रस्ते खुले करण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi