🇮🇳🙏🌸
वाघा बॉर्डरवर नवीन भारतीय ध्वज: 360 फूट उंच. त्याची किंमत 3.5 कोटी आहे. 55 टन स्टील वापरले आहे. झेंडा-पोल बसविण्यासाठी क्रेनसाठी 60 लाख रुपये दिले. ध्वजाची रुंदी 120 फूट आणि उंची 80 फूट आहे. ध्वज-पोल 360 फूट उंच आहे. 12 ध्वज सुटे ठेवण्यात आले आहेत. हा जागतिक विक्रम आहे.*
*हे आमच्या जमिनीवर 200 मीटर आत उभारलेले आहे. ध्वजारोहण प्रत्येक भारतीयासाठी कौतुकास्पद आहे. तुमच्या ग्रुपवर शेअर करा.*
*अभिमान आहे भारतीय
असल्याचा.*
*जय हिंद*
No comments:
Post a Comment