Sunday, 27 April 2025

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल

 देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.ड्डा

 

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.ड्डा म्हणालेदेशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर धिक लक्ष केंद्रि केले आहेज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेयाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

 

आरोग्य सुविधेबाबत केंद्र शासन सर्वंकष धोरण राबवित असून यामध्ये लवकर निदानउपचार यासोबतच प्रतिबंध या तीन सुत्रांवर काम सुरू आहेकर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात 200 डे केअर सेंटर्स उभारली जाणार हेततसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन 100 नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत, अशी माहितीही श्री.नड्डा यांनी दिली.

 

ट्रू बीम व्यवस्थेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहेआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत  केले जात आहेत. 780 वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेतवैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीउपचारासाठी यंत्रणा उभारताना प्रतिबंधावर शासनाचा अधिक भर असल्याचे त्यांनी


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi