*पु. ल. कला महोत्सवात ‘मॅड सखाराम’ आणि बंगाली नाट्यविष्कार*
3 मार्च 2025 रोजी पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्यातर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील काही व्यक्तिरेखांवर आधारित अनुवादित बंगाली नाट्यविष्कार ‘आमार देखा किचू नमुना’ हे रूपांगण फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन शिवाजी सेनगुप्ता यांनी केले होते, तर नाट्य रूपांतर आणि अनुवाद देवांशू सेनगुप्ता यांचा होता
No comments:
Post a Comment