अन्य पुरस्कार विजेते
पायोनियर युनिकॉर्न गुंतवणूकदार आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुवीर सुजान, स्टार्टअप इकोसिस्टम आणि भारतातील नवोपक्रमाचे अग्रदूत टी. व्ही. मोहनदास पै, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेचा अग्रणी प्रविण गांधी, बिग बुल - पायोनियर स्टार्टअप गुंतवणूकदार आणि केडिया सिक्युरिटीजचे संचालक डॉ. विजय केडिया, ग्राहक सेवेमध्ये परिवर्तन घडवणारा एआय स्टार्टअप - रेझो एआयचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष गुप्ता, भारताचे स्टार्टअप पॉवर कपल उद्योजक गणेश कृष्णन आणि मीना गणेश, ओवायओ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकरी रितेश अग्रवाल, मुंबईतील तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना देणारे टेक उद्योजक संघटना मुंबई, रेनी कॉस्मेटिक्स चे संस्थापक अशुतोष वलानी, झीप इलेक्ट्रिक चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता, एसआयडीबीआय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मित्तल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment