*👌 मानवी शरीर रचना...*
*विधात्याची अमूल्य देणगी*...
(संग्रह करावा असाच लेख)
*1) हाडे:-* माणसाला जन्मत: 266 हाडे असतात.त्यातूनच जोडणी होऊन शेवटी *206* हाडे राहतात. अनेक प्रकारचे सांधे तयार होतात.
*2)फुफ्फसे:-* दोन्ही- कडे दोन असतात. दररोज *वीस लाख लिटर* हवा फिल्टर करतात.
*3)सेल्स:-* दर सेकंदास *पंचवीस*
*कोटी* नवीन बनतात.
*4) कोशिका:-* दररोज *200 अब्ज* रक्त- कोशिकांचे उत्पादन होते. शरीरात *2500 अब्ज* कोशिका असतात.
*5) हृदय:-* हृदय हे दररोज *एक लाख वेळा धडधडतं*(प्रती मिनिट 72 ) रक्तदाब प्रचंड असतो,म्हणजे चिळकांडी *30 फूट* उंच जाऊ शकते.
*6) डोळे:-* एक कोटी रंगांना ओळखतात. लहानात लहान फरक ओळखतात.*कॅमेरे व दुर्बीणही* फिके पडणार!! त्यांचा विकास लहानपणीच होतो.
*7) नाक:-* एअर कंडिशनरच.थंड हवेला गरम आणि गरमला थंड करून फुफ्फुसात पाठविते.हे *वासाचे इंद्रिय* आहे. विकास आयुष्यभर होत राहतो.
*8) चेतासंस्था:-* ताशी *400 कि.मी.* वेग आहे. उपयुक्त सूचनांचे *प्रसारण* करतात.
*9) नर्व्हस सेल:-* आपल्या मेंदूत *100 अब्ज* नर्व्हस सेल असतात.
*10) दात:-* आपणास दगडासारखे मजबूत *32 दात* प्रत्येकाला असतात. पण दातांचे दुखणे शरीर थांबवू शकत नाही.
*11) लाळ:-* दररोज *1.7 लीटर* लाळ तयार होते.अन्नाचे पाचन करणे हे तिचे प्रमुख काम.
*12) जीभ:-* हाडे नसलेला मांसल भाग. *10,000 स्वाद* ओळखते.
*13)पापण्या:-* आपल्या डोळ्यांचे *संरक्षक* आवरण. कचरा साफ करणे हे प्रमुख काम.
*14) नखे:-* मधल्या बोटाची नखे वेगाने वाढतात तर अंगठ्याचे मात्र हळू हळू वाढते.
*15) दाढी:-* पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगवान वाढतात.दाढी राखल्यास *30 फूट* लांबीची होऊ शकते.
*16) बॅक्टेरिया:-* एक चौरस इंचात *3.2 कोटी* असतात.*10% वजन* हे त्यांचेच असते.
[ साबण,सॅनिटायझर, केमिकलचा वापर हा अपायकारकच आहे.] *17)शिंकणे:-* शिंकताना हवेची गती ही *150 ते 300 कि.मी.* असते.उघडे डोळे ठेवून शिंकणे केवळ *अशक्यच* आहे.
*18) कान:-* लाखो आवाजांचा फरक ओळखतात.*ऐकणे* हे काम.ते एक इंद्रिय आहे. *50 हजार htj* आवाज ओळखतात.
*19)पोट:-* आपले पोट ही *जादूची पेटीच* आहे.एक *अद्भुत कारखानाच* आहे. त्यातील आतडे *33 फूट* लांबीचे असते.
*20)झोप:-* झोपेतच माणसाची ऊर्जा वाढते.झोप हा *रिपेरिंगचा* काळ असतो. शरीराला आराम मिळतो. *विकासवाढीची* सर्व हार्मोन्स मुक्त होणेस उपयोगी आहे.
*21)किडनी:-* रक्त *शुद्धीकरण* कारखानाच. *एक लाख* छिद्रातून हे कार्य चालते.
*22)मूत्रपिंड:-* रक्ताचे शुद्धीकरण करून ते *हृदयाकडे* पाठवणे हे प्रमुख काम आणि *विषारी घटक* शरीराबाहेर फेकणेस मदत करतात.
👌वरील सर्वांची किंमत *गणितीय अंकात* मोजता येत नाही.तरीही माणुस म्हणतो *देवाने* मला काय दिले *आणि हे सर्व देवाने निशुल्क दिले. हे सर्व टिकुन ठेवण्यासाठी आपल्याला योगा प्राणायम करणे आवश्यक आहे*
*👌Strong Mind Lives*
*in Strong Body.*
Have a nice Body to all.
*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*
=================
जय श्री राम 🙏🚩🙏
No comments:
Post a Comment