*मुंबई मध्ये फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तिकीट काढावी लागते...* *या "पर्यटक तिकीटचा" (Tourist Ticket) वापर केल्यास रुपये ८०/- मध्ये मुंबई मधून चालु होणाऱ्या कुठल्याही लोकल ट्रेन मध्ये दिवसभर कितीही वेळा कुठेही प्रवास करू शकता (हे रेल्वे तिकीट असताना रिटर्न तिकीट काढायची गरज नाही.)* *हे तिकीट रोहा,वसई ट्रेन मध्ये आणि सर्व मुंबई लोकल ट्रेन मध्षे दिवसभर वापरू शकतो. तसेच हे तिकीट 5 दिवसाकरता सुद्धा मिळते त्याची किंमत 150 रुपये आहे. या रेल्वे तिकीटबद्दल माहिती नसल्याने प्रवाशांना याचा फायदा घेता येत नाही,म्हणून ही माहिती पुढे शेअर कारा ही नम्र विनंती जेणेकरून या "पर्यटन तिकीटचा" फायदा सर्व मुंबईकरांना घेता येईल.* 🙏🌹🌹🙏
*This is for everyone's knowledge/information purpose!*👆
No comments:
Post a Comment