*देशी गायीच्या दुधा पासून बनवलेले तूप एक आयुर्वेदिक वरदान*
*देशी गायीच्या तुपाचे फायदे*
🧉आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
🧉डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.
🧉लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत होते. शरीरात जमलेल्या, हट्टी चरबीला वितळवून मेटाबॉल्जिम वाढविण्यास मदत करते.
🧉जर तुम्ही दररोज तूपाचा आपल्या आहारात समाविष्ट केला तर हाडे मजबूत होतील.
🧉तूप कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय निरोगी राखण्यास मदत मिळते.
🧉कॅन्सर होऊ नये यासाठी तुपाचे सेवन करण्यात येते.
🧉दुपारच्या जेवणात नक्की तुपाचा समावेश करून घ्यायला हवा. यामुळे शरीर निरोगी राहते.
🧉आयुर्वेदानुसार, तूप हे पचनक्रियेसाठी उपयुक्त (Digestion)
🧉प्रतिकारशक्ती वाढण्यास मिळते मदत (Immune Power)
🧉तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल त्यावर तूप गुणकारी आहे. तुम्ही नियमित नाकातून काही थेंब घातल्यास, तुम्हाला असणारी अलर्जी कमी होईल. इतकंच नाही तर तुमचे अनेक आजार यामुळे बरे होतील.
🧉शौचाची समस्या असल्यास, होते सुटका (Constipation)
🧉तुपामध्ये असे अनेक औषधीय गुण आहेत ज्याचे सेवन केल्याने गर्भवती महिला आणि बाळाला तुपाचे फायदे मिळतात.
🧉त्वरित केस गळती थांबते.
🧉केस पांढरे होत नाहीत.
🧉पांढरे केस काळे होतात (नियमित वापराने).
🧉नाकातील हाड वाढत नाही.
🧉कानांना ऐकायला व्यवस्थित येत.
🧉स्वर सुधारतात
🧉चेहऱ्यावर तेज येते.
🧉चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.
🧉ओठ फाटत नाहीत.
🧉पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.
🧉सांधेदुखी बंद होते.
🧉सांध्यांमध्ये वंगण तयार करते.
🧉स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.
🧉फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.
🧉थायरॉईड चा त्रास बंद होतो.
❇ रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतात आणि 40 आजारांपासून सुटका होते.
*नोट : वरील सर्व फायदे मिळवण्यासाठी फक्त भारतीय देशी गाईच्या संपूर्ण दुधापासून ( क्रीम पासून नाही ) शाश्त्रशुद्ध बिलोना पद्धतीने बनवलेल्या तुपाचा रोजच्या आहारात वापर करावा.
*रोज १ चमचा तुपाचे सेवन करून निरोगी आयुष्य जगा आणि हजारो रुपयांचा मेडिकलचा खर्च वाचवा*
No comments:
Post a Comment