Saturday, 21 September 2024

जैसलमेरपासून बारा किलोमीटर दूर, थारच्या वाळवंटात चौदाशे वर्ष जुने चूंधी गणेश नामक मंदिर आज देखील अभिमानाने उभे आहेमंदिराचा इतिहास जैसलमेरच्या स्थापनेपेक्षाही जुना आहे. हे मंदिर नदीच्या मध्यभागी बनवलेले आहे, ज्यामुळे पावसात

 जैसलमेरपासून बारा किलोमीटर दूर, थारच्या वाळवंटात चौदाशे वर्ष जुने चूंधी गणेश नामक मंदिर आज देखील अभिमानाने उभे आहे. या मंदिराचा इतिहास जैसलमेरच्या स्थापनेपेक्षाही जुना आहे. हे मंदिर नदीच्या मध्यभागी बनवलेले आहे, ज्यामुळे पावसात इथे मंदिर परिसरात पूर्णपणे पाणी भरते. हे पाणी मूर्तिला स्पर्शूनच जाते तरीही आजवर मूर्तीचा आकार बदलला नाही. ही मूर्ती न कुणी बनवली आहे न कुणी स्थापित केली आहे, ती स्वये नदीत प्रकट झाली आहे. मूर्तिबद्दल अशी मान्यता देखील आहे कि प्रतिवर्षी गणेश चतुर्थी पूर्वी पाऊस पडतो व सर्व देवता मिळून श्रीगणेशांना जलाभिषेक करतात.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi