वंदना बेलसरे क्यू ३०८
खोकल्याचे हैराण झाल्यावर काही सुचत नाही झोप येत नाही त्यावर
घरगुती उपाय
पहिला उपाय लसूणाचे फूल पापड
भाजणा च्या जाळीवर भाजणे व खाणे लसणाचे फूल म्हणजे संपूर्ण
लसणाची कुडी भाजल्यावर सहज खाता येते
दुसरा उपाय पांढरा कांदा ,किसायचा त्याच्यात दोन
चमचे पाणी घालायचे हाताने
पिळून रस काढायचा तो रस थोडा
थोडा चमच्याने थोड्या थोड्या अंतराने घेणे
तिसरा उपाय
आल्याचे काप करावेत ते तव्यावर
फ्राय करावेत त्यावर हळद थोडी घालून फ्राय करावे तोंडांत ठेवून
चावावे गिळू नये
नक्की फरक पडतो
No comments:
Post a Comment