मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पारदर्शक, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. यादव यांनी दिली.
मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती
एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८
एकूण पुरुष मतदार :- १३ लाख ४३ हजार ९६९
एकूण स्त्री मतदार :- ११ लाख ४६ हजार ०४५
एकूण तृतीयपंथी मतदार :- २२४
ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +)
एकूण:- ५५ हजार ८१७
एकूण पुरूष :- २६ हजार ८१५
एकूण स्त्री :- २९ हजार ००१
१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार
एकूण मतदारः- २६ हजार ४५०
एकूण पुरुषः १४ हजार ७१७
एकूण स्त्री:- ११ हजार ७३३
दिव्यांग मतदार
एकूण मतदार :- ५५४९
एकूण पुरुष:- ३३२२
एकूण स्त्रीः- २२२७
मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५२०
एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८
एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११
नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८
--
No comments:
Post a Comment