त्रिनीनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. १५ : त्रिनीनाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ.किथ रॉली यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज दुपारी आगमन झाले.
यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment