Saturday, 11 May 2024

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर

 विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर  

भारत निवडणूक आयोगाच्या 8 मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानुसार बुधवार, 15 मे रोजी अधिसूचना निर्गमित करणे,  नामनिर्देशनाची शेवटची तारीख 22 मे, नामनिर्देशन पत्राची छाननी 24 मे  रोजी होईल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख 27 मे अशी आहे. तर 10 जून रोजी सकाळ 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर 13 जून रोजी मतमोजणी करण्यात येईल.

तिसरा टप्पा:-

            तिसऱ्या टप्प्यातील कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.07.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

32-रायगड

8,20,605

4,58,629

(55.89%)

8,47,763

4,67,561

(55.15%)

04

00

(00.00%)

55.51%

2

35-बारामती

12,41,945

 

7,74,383

(62.35%)

1130607

 

6,37,219

(56.36%)

116

19

(16.38%)

59.50%

 

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

10,52,096

 

6,90,533

(65.63%)

9,40,560

5,82,416

(61.92%)

81

20

(24.69%)

63.88%

4

41-लातूर

10,35,376

 

6,64,630

(64.19%)

9,41,605

5,72,700

(60.82%)

61

25

(40.98%)

62.59%

 

5

42-सोलापुर

10,41,470

 

6,45,015

(61.93%)

9,88,450

 

5,56,515

(56.30%)

199

 

56

(28.14%)

59.19%

 

6

43-माढा

10,35,678

 

6,90,054

(66.63%)

9,55,706

 

5,77,446

(60.42%)

70

 

30

(42.86%)

63.65%

 

7

44-सांगली

9,53,024

 

6,22,054

(65.27%)

9,15,026

 

5,41,267

(59.15%)

124

 

32

(25.81%)

62.27%

 

8

45-सातारा

9,59,017

 

6,22,414

(64.90%)

9,30,647

 

5,69,432

(61.19%)

76

 

23

(30.26%)

63.07%

 

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

7,14,945

 

4,59,104

(64.21%)

7,36,673

 

4,48,513

(60.51%)

12

 

01

(09.09%)

62.52%

 

10

47-कोल्हापुर

9,84,734

 

7,24,734

(73.60%)

9,51,578

 

6,61,457

(69.51%)

91

 

39

(42.86%)

71.59%

 

11

48-हातकणंगले

9,25,851

 

6,78,590

(73.15%)

8,88,331

 

6,11,453

(68.72%)

95

 

30

(57.78%)

71.11%

 

 

 

 

चौथा टप्पा:-

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी व 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

क्रिटीकल मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

01 नंदुरबार

2,115

06

11

2115

2,115

2,115

2

03 जळगाव

1,982

02

14

1982

1,982

1,982

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi