मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात
चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल
मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.
आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद माहताब अख्तर हुस्सेन शेख (बहुजन मुक्ती पार्टी)(१ अर्ज), डॉ. मयुरी संतोष शिंदे (अपक्ष)(१ अर्ज), अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+३ अर्ज), सबिहा बानो (अपक्ष)(१ अर्ज) यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment