नारी तु, भारी तु !
संसारी तु, जग उद्धारि तु,
संस्कारी तु, ललकारी तु,
वैज्ञानिक तु, वैमानिक तु !!
सामाजिक तु, राजकारणी तु,
व्यावसायिक तु, प्रगतीशील तु,
सैनिक तु, लढाऊ तु,
वेगवान तु, गतीमान तु !!!
सलाम तुला, अन नारी दिनाच्या शुभेच्छा तुला.
नारी तु, अन लई भारी तु !!!!
सर्व लहानथोर महिलांना, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा. 🙏💐🌹
No comments:
Post a Comment