*डोळे येणे,कंजक्टीवायटीस*
सध्या डोळे येण्याची साथ जोरदार सुरू आहे. पुढील उपाययोजना केल्यास तुम्हाला रिलिफ मिळू शकतो.
*कोमट दुधात चांगला मध मिसळा आणि ड्रॉपरच्या मदतीने 2-3 थेंब डोळ्यांमध्ये टाका.
*ताज्या कोरफडीतील जेल काढा, ते स्वच्छ पाण्यात चांगले मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्याच्या पापणी वर लावा दिवसातून 3-4 वेळा आणि दोन थेंब प्रत्येक वेळेस डोळ्यात टाका.
* एक कप स्वच्छ पाण्यात 2 चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळा. कापसाच्या साहाय्याने या पाण्याने डोळे स्वच्छ ठेवा.
*ताजी कोथिंबीर घेऊन पाण्यात उकळा. आता हे पाणी गाळून थंड करा आणि या पाण्याने डोळे धुवा. यामुळे डोळ्यांची लालसरपणा, दुखणे आणि सूज दूर होते.
*तुरटीचा एक खडा पाण्यात बुडवून त्या पाण्याने डोळे धुवा.
डोळ्यांना खूप खाज सुटणे, लाल होणे, दुखणे, यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो आणि खूप वेदना होतात. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणे डोळ्यांत आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*
_*(
No comments:
Post a Comment