आपल्या घरात सर्व सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी औषधीचा खजिना आहे. फक्त जरूर आहे ते ओळखुन त्याचा वापर करायचा.
1)3 ग्राम मेथीचे चूर्ण दह्या बरोबर तीन दिवस घेतल्यावर पोटात चुक येत असेल तर त्यात फायदा होतो.
2)खजूरीचे शरबत पिल्याने पोटातील आग दूर होते.
3)दर रोज रात्री कोमात पाण्यात थोडेसे सिंद्धव मीठ टाकून प्यायल्याने डोळ्यातून निघणारे पाणी बंद होते.
4)जांभळाची पाने चावल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
5)अडुळश्याची पाने खूप चावून त्याचा रस गळ्यात गेला तर तोंड आलेले असेल तर खूप त्रास कमी होईल.
6)हिरड्या दुखत असतील तर alum म्हणजे फिटकरी चा पावडर घासल्याने दुखणे कमी होईल.
7)सतत उचक्या येत असतील तर बंद करण्यासाठी एक ग्लास कॉमत पाण्यात अर्धा चमचा बडीशोप टाकून ते पाणी प्या.
8)रात्री बरोबर झोप येत नसेल तर तळ पायांना आणि हाताला चांगले तूप घासून घ्यावे. छान झोप येईल.
9)किडनी स्टोन असल्यास मुळच्या रस आणि त्याची पाने चावून खालल्यास 20 दिवसात समस्या दूर होईल.
प्रमोद पाठक.
No comments:
Post a Comment