या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही?
...त्यासाठी भूजलाची ओळख करून घ्यावी लागेल
.
महाराष्ट्रात अशा काही विहिरी, झरे, नैसर्गिक जलस्रोत आहेत की त्यांचे पाणी कधीच आटले नाही. अगदी १९७२ सारखा भीषण दुष्काळात आणि नंतरच्या दुष्काळांमध्येही ते टिकून होते. यावरून काही जण मानतात की या जलस्रोतांना स्वत:चे पाणी असते. त्यामुळे ते आटत नाहीत... कितीही पाणी उपलसे तरी!
· पण जमिनीत आपोआप पाणी निर्माण होते का?
· जमिनीतील पाण्याशी पावसाचा संबंध असतो का?
· जमिनीतील जलसाठ्यांना पाणी का व कसे लागते?
· कितीही उपसले तरी त्यांचे कमी होत नाही का?
· मग असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात.
त्यांची उत्तरे उलगडण्यासाठी भूजल समजून घ्यावे लागेल.
त्यासाठीच,
भवताल शॉर्ट कोर्सेस, सत्र २.
भूजल, हडप्पा संस्कृती, देवराई आणि प्लास्टिक या घटकांची ओळख करून देणारी सेशन्स.
मर्यादित प्रवेश; सहभागींना प्रमाणपत्र.
नावनोंदणीसाठी लिंक:
https://bhavatal.com/
अधिक माहितीसाठी:
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment