*गॅस सिलिंडरचा विमा असतो,*
*हे तुम्हाला माहित आहे का ?*
*-----------------------------------------*
आपण *एलपीजी गॅस*
*कनेक्शन* खरेदी करतो,
गॅस आपल्या घरी येतो.
आपण *नियमित सिलिंडर घेतो.*
या *सगळ्या व्यवहारात* *आपल्या*
*नावाने एक विमा निघालेला आहे,*
याची आपल्याला
कल्पना तरी असते का..?
स्वयंपाकाच्या गॅसचा
आपल्या घरात अपघात,
स्फोट वगैरे झाला
तर आपण काय करतो..?
आपण *उपचारांचा,*
*घरदुरूस्तीचा* सगळा *खर्च* करतो.
कारण, आपला विमा आहे,
याचा आपल्याला पत्ताच नसतो...?
अपघाताच्या वेळी,
जर तो अपघात सदोष,
*गॅस सिलिंडरमुळे* किंवा
*यंत्रणेमुळे* झाला असेल,
तर विमा
कंपनीकडुन ग्राहकाला,
*४० लाख रूपयां पर्यंत*
*नुकसान भरपाई मिळू शकते...!!*
जर *नुकसान मोठ्या प्रमाणावर* असेल,
तर भरपाईची रक्कम
*५०* लाखापर्यंतही जाऊ शकते.
*📍ही माहिती ना सरकार*
*आपल्याला देत, ना गॅस कंपन्या.*
जर चुकून कघी
असा प्रसंग ओढवलाच,
तर गॅस कंपनीकडे विमा
मागायला विसरू नका...!!!!
ही माहिती सर्वांपर्यंत
पोहोचवा, सर्वाना कळु दे.
या करिता
नक्की शेअर करा...
धन्यवाद....
अभिकर्ता
भारतीय आयुर्विमा महामंडळ.
.
*📍एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.आपण ही आजचं तपासा!*
*-----------------------------------------*
जर आपल्या गॅस सिलेंडरची *एक्सपायरी डेट संपली* असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे *आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे.* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे.
*📍कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट.*
सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी *गोल लोखंडी रिंग* असते. त्याच्या खाली *तीन रंगाच्या पट्ट्या* असतात. त्यातील *काळ्या रंगाच्या पट्टीवर* गॅस सिलेंडरची *एक्सपायरी डेट* असते. यावर *A,B, C आणि D अक्षर* असल्याचे स्पष्ट होते. तसच या *अक्षरांसोबत दोन अंक* लिहिले असतात. *या अक्षरांवरुन* गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.
उदाहरणार्थ :
A - जानेवारी ते मार्च
B - एप्रिल ते जून
C - जुलै ते सप्टेंबर
D - आॅक्टेबर ते डिसेंबर
या *शब्दांनंतर जे दोन अंक* लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!
समजा आपल्या गॅस सिलेंडरवर *A16* लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अाहे *मार्च 2016.* म्हणजे हा *गॅस सिलेंडर मार्च 2016 नंतर वापरणे गृहिणींसाठी घातक आहे.*
कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !!
*अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करा व आपले कुटूंब सुरक्षित करा.*
9764431015
7798091409
9326359583
हा sms तुमच्या जवळच्या माणसां पर्यन्त जाऊ द्यात.
*तुमच्या 1 sms मुळे अनेक गृहिणी सेफ राहु शकतात.*
No comments:
Post a Comment