*भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा*
*पिढी-गुणसुत्र आणि नातं*
1) नवरा बायको --- पहिली पिढी
2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.
3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.
4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.
5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.
6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.
7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.
8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.
म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते.
*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*
तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.
आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*
*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*
*सात पिढ्यांचा उल्लेख नेहमी केला जातो पण त्याच्या मागचे कारण आज समजले.*👌🏻
अग्रेषित
No comments:
Post a Comment