Sunday, 31 March 2024

आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

 आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती

         राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

 

अ.क्र.

जप्तीची बाब

परिमाण

रक्कम (कोटी मध्ये)

1

रोख रक्कम

-

33.12

2

दारु

23,42,360 लिटर

19.34

3

ड्रग्ज

8,68,772 ग्राम

186.00

4

मौल्यवान धातू

81,802 ग्राम

40.23

5

फ्रिबीज

4,568 (संख्या)

0.42

6

इतर

6,33,692 (संख्या)

63.17

एकुण

-

342.29

            महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  या निवडणूकीसाठी  रामटेकमध्ये  एकुण 35 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी 7 जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या 28 आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार 26 आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये 22 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या 18 आहे,  गडचिरोली-चिमूर मध्ये 12 उमेदवारांपैकी 2 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या 10 तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार 15 आहेत.

पहिल्या टप्प्यात 05 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल

            निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास मतदार नोंदणीची प्रक्रीया थांबविण्यात येते व मतदार यादी अंतिम करण्यात येते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी दि. 27.03.2024 रोजी थांबविण्यात आली आहे व या निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

मतदान केंद्रे

1

9- रामटेक

10,44,891

10,04,142

52

20,49,085

2,405

2

10 - नागपुर

11,13,182

11,09,876

223

22,23,281

2,105

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

9,17,604

14

18,27,188

2,133

4

12-गडचिरोली -चिमुर

8,14,763

8,02,434

10

16,17,207

1,891

5

13-चंद्रपुर

9,45,736

8,92,122

48

18,37,906

2,118

एकूण

48,28,142

47,26,178

347

95,54,667

10,652

         मतदारांचा तुलनात्मक तपशील  या  पाच लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

9- रामटेक

16,77,266

19,22,764

20,49,085

2

10 - नागपुर

19,00,784

21,61,096

22,23,281

3

11- भंडारा-गोंदिया

16,55,852

18,11,556

18,27,188

4

12-गडचिरोली -चिमुर

14,68,437

15,81,366

16,17,207

5

13-चंद्रपुर

17,53,690

19,10,188

18,37,906

वयोगटानुसार मतदार संख्या

क्र.

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-79

80 +

1

9- रामटेक

31,725

3,83,276

4,90,339

4,76,971

6,20,361

46,413

2

10 - नागपुर

29,910

3,37,961

5,06,372

5,07,640

7,70,700

70,698

3

11- भंडारा-गोंदिया

31,353

3,66,570

3,99,115

3,98,749

5,93,132

38,269

4

12-गडचिरोली -चिमुर

24,026

3,28,735

3,56,921

3,48


ये जिन्दगी उसिकी हैं


 

पुरातत्वशास्त्राची ओळख’ अर्थात Introduction to Archaeology हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे.

 प्राचीन संस्कृती, इतिहास कसे उलगडतात?

- तुम्हालाही पुरातत्वशास्त्र शिकता येईल

अलीकडेच मराठवाड्यातील प्रसिद्ध औसा किल्ल्यात प्रातिनिधिक उत्खनन झाले. त्यात काचेचे अतिशय बारीक आकाराचे मणी सापडले, त्यांना इवलीशी छिद्रं सुद्धा होती. याशिवाय इतरही गोष्टी मिळाल्या. ही आपल्या महाराष्ट्रातली गोष्ट.

प्रसिद्ध सिंधू अर्थात हरप्पण संस्कृतीची गोष्ट तर रोमांचक आहे. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी लोक कुठून तरी चांगल्या पक्क्या विटा आणत होते. त्याचा माग घेतल्यावर प्राचीन जुन्या शहराचे अवशेष सापडले आणि या संस्कृतीचा शोध लागला...

एखादे मातीचे भांडे, खापरे, नाणे, वास्तू यावरून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. पण या गोष्टींचा नेमका अर्थ कसा लावतात? गाडल्या गेलेल्या वस्तू व्यवस्थित कशा काढतात? त्यांची इतिहासाशी, संस्कृतीशी सांगड कशी घालतात? मुळात हे सारे कशासाठी करतात?

हे सर्व प्रश्न सामावून घेणारी अभ्यासशाखा म्हणजे पुरातत्वशास्त्र (Archaeology)! त्याबद्दल अनेकांना कुतूहल असते, पण नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘भवताल इको-कोर्सेस’ तर्फे सर्वसामान्यांसाठी ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’ अर्थात Introduction to Archaeology हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे.

कालावधी: २७ एप्रिल ते २६ मे २०२४

(जागा मर्यादित; लगेचच नावनोंदणी करा.)

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी लिंक:

संपर्क:
9545350862 / bhavatal@gmail.com

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



Featured post

Lakshvedhi