Sunday, 20 November 2022

तुमना च दाल तुमनाच भात

 मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! !


मेंढरं लैच खुश झाली,


आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाज


ऐकायला मिळेना! ! !


इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल .... ??


आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!🙂😐😐


*राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, तांदूळ, साखर,मोबाइल फोन,साईकल, लेपटॉप, वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात?* 🤔🤔


ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????🤔🤔🤔🤔🤔🤔


*गेली सांगून ज्ञानेश्वरी...

माणसांपरीस मेंढरं बरी*

😥😐😐🤔🤔


( हा विनोद नाही, ही वास्तविकता आहे. फुकट देतांना तुमचीच लोकर कापली जाते…. !)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi